Xiaomi 15 Ultra: अधिकृत लॉन्चपूर्वी रेंडरिंग लीक! Xiaomi लवकरच Xiaomi 15 Ultra लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये पुढील आठवड्यात एका विशेष कार्यक्रमात सादर होणार आहे, तर मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये 2 मार्च रोजी जागतिक स्तरावर सादर केला जाईल. Xiaomi इंडियाने देखील त्याच दिवशी या फोनच्या भारतातील लॉन्चची घोषणा केली आहे. डिझाइन...