PM Awas Yojana 2025 :- 23 डिसेंबर 2024 रोजी, भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजना 2025 अंतर्गत 3 कोटींहून अधिक घरांना मंजुरी दिली. मोदी 3.0 कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या योजनेचा उद्देश भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, जेणेकरून ते स्वतःचे घर बांधू शकतील. भारत सरकारची प्रधानमंत्री आवास...